GRADE -'B' College Code - 11265

Welcome To Smt. Sumitrabai Andhare College of Agriculture Shirla (Andhare) Taluka - Patur , Dist. Akola
Latest News & Updates

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'शिवार फेरी २०२६'; शिर्ला कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिर्ला (अंधारे) येथील विद्यार्थ्यांनी 'शिवार फेरी २०२६' निमित्त अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला नुकतीच सविस्तर शैक्षणिक भेट दिली. या शिवार फेरीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने सहभागी होऊन आधुनिक शेती, जैविक तंत्रज्ञान आणि पशुसंवर्धनाचे प्रत्यक्ष धडे घेतले.

Latest Videos